Hot Widget

Type Here to Get Search Results !

तारीख ठरली! 'या' दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

 



तारीख ठरली! 'या' दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड...

💰पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे हस्तांतरण 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असून 8 कोटी शेतकऱ्यांना 15 वा हप्ता DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. 


👨🏻‍🌾 8 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार.

PM किसानचे 15 व्या हप्त्याचे 2,000 रुपये 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत त्यांनाच 15 वा हप्ता दिला जाईल. लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. तसेच फॉर्ममध्ये दिलेले सर्व तपशील बरोबर असावेत. त्यामुळे अर्जात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तुमचे पुर्ण नाव, वडिलांचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील चुकीचे असल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता.

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा

पीएम किसान योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही [email protected] वर ईमेल आयडी पाठवू शकता. याशिवाय शेतकरी पीएम शेतकरी योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies