आजचे बाजार भाव ! Today's market Rate
शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आजचे बाजार भाव (Today's Market Rate) दाखवण्याचा छोटासा प्रयत्न.जेणे करून शेतकऱ्याला आपला माल योग्य दरामध्ये व योग्य बाजार पेठेमध्ये विकता येईल.शेतकरी बांधव हा काबाड कष्ट करून सुद्धा त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.याचे मुख्य कारण म्हणजे बाजार पेठेची असलेली अपुरी माहिती.या अपुऱ्या माहिती मुळे शेतकरी आपला माल हा अगदी कमी दरामध्ये विकतो.ज्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तेव्हडा नफा होत नाही.यासाठीच आमच्या माध्यमातून आजचे बाजारभाव(Today's Market Rate) याची निर्मिती करण्यात आले आहे.ज्या द्वारे शेतकरी आपला माल योग्य दरामध्ये व योग्य बाजार पेठेमध्ये विकेल.
खाली प्रत्येक माला विषयी पोस्टर दिसत आहे.आपल्याला ज्या मालाचे बाजारभाव बघायचे आहेत.त्यावर क्लिक करा.
शासनाच्या शेती विषयक योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.