Hot Widget

Type Here to Get Search Results !

कडबा कुट्टी मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज ! Kadaba Kutti Subsidy Scheme

कडबा कुट्टी मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज ! Kadaba Kutti Subsidy Scheme
कडबा कुट्टी मशीनसाठी ५०% अनुदान


कडबा कुट्टी साठी (Chaf Cutter)  ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहे कुट्टीच्या मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात माहिती आपण या ठिकणी जाणून घेऊया.

या कडबा कुट्टी मशीन योजनासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे व तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान दिले जाणार आहे याची माहिती आपण आज पाहणार आहोत.

महाराष्ट्रतील बहुसंख्य नागरिक हे शेती व्यवसाय करतात व ते शेती वव्यवसाय करताना त्यांना शेतीमध्ये जनावरांनाची आवश्यकता पडतेच त्याशिवाय शेती व्यवसाय करता येत नाही.

शेती करत असताना त्यांच्या जनावरांची काळजी घेणे हे शेतकऱ्याचे काम असते अनेक वेग काही दुष्काळी परिस्थती उद्भवल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या शेतातील चार हा कमी प्रमाणात वापरावा लागतो आणि चाऱ्याची पूरवणूक करावी लागते.

पण आता शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याची काळजी करण्यची काहीच गरज नाही, करण शासनाने यासाठी एक अत्यंत चागली योजना आणली आहे ती म्हणजे कडबा कुट्टी मशीन.

या कडबा कुट्टी मशीन योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या चाऱ्याची पुरवणूक देखील करू शकता आणि यासाठी तुम्हाला जास्त कष्ट देखील करावे लागणार नाही.

चला तर मग या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करावा लागणार आहे

तुम्ही कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊन कडबा कुट्टी मशीन प्राप्त करू शकता याची माहिती खाली सविस्तर पाहूया.

कडबा कुट्टी मशीनचे फायदे 

  1. कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
  2. खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
  3. चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
  4. चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
नासाडी कमी होते.

वरीलप्रमाणे कडबा कुट्टी मशीनचे शेतकऱ्यांना फायदे होत असतात. हे कडबा कुट्टी मशीन तुम्ही शासकीय अनुदानावर देखील खरेदी करू शकतात.

याच संदर्भात आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

लागणारी कडगपत्रे

  • ७/१२ उतारा
  • बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  • आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत

कडबा कुट्टी मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज 

MAHADBT वेब पोर्टलवर जा.

युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.

तुमची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.

लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.

जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल

त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.

मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.

तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.

व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.

यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.

प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.

सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.

आशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टीच्या मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.






Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies