Hot Widget

Type Here to Get Search Results !

पावसाची चिन्हे कशी ओळखायची.तुम्ही देखील पाऊस कधी पडेल हे सांगू शकता.

 

@ पंजाब डख हवामान अभ्यासक


✅ पावसाची चिन्हे कशी ओळखायची

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

🔰 या लेखामध्ये मी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही देखील पाऊस कधी पडेल हे सांगू शकता.

🌅 सूर्यास्त होताच आजूबाजूचे आकाश लाल होते. हे पाहिल्यास येत्या तीन दिवसांत पाऊस पडेल.

💡 बल्ब वर किडे आणि कळ्या दिसू लागल्यावर पुढील तीन दिवसांत पाऊस पडेल.


🕊️  याव्यतिरिक्त, मृग नक्षत्र 7 जून रोजी सुरू होते, त्या वेळी झाडावरच्या चिमण्या धुळीत आंघोळ करत असतील तर येत्या तीन दिवसांत पाऊस पडेल.

✈️ आकाशातून विमान गेल्याचा आवाज ऐकू आल्यास, पाण्याचे ढग वर असल्याने पुढील तीन दिवसांत पाऊस पडेल.

🥭 गावरान आंबा मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर पाऊस पडेल.

🛑 महत्त्वाची माहिती आहे तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये शेअर करा.

🌄  जून महिन्यात सूर्य तपकिरी झाला तर पुढील चार दिवसांत पाऊस पडेल.

🍒 चिंचेचे प्रमाण जास्त असताना पाऊस सामान्यतः जास्त असतो.

🦎 सरड्यांनी डोक्यावर लाल रंग दाखवला तर येत्या चार दिवसांत पाऊस पडेल.

🐊 घोरपड्यांनी तोंड बाहेर काढून खड्ड्याबाहेर बसल्यास येत्या चार दिवसांत पाऊस पडेल.


संग्रहित @ पंजाब डंख हवामान अभ्यासक
-----------------------------------------
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)




Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies