केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२१२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
विविध पदांच्या ९२१२ जागा कॉन्स्टेबल पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२३ पासून दिनांक 2 मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पदाचे नाव
1. कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)
2. कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)
3. कॉन्स्टेबल (कॉब्लर)
4. कॉन्स्टेबल (कारपेंटर)
5. कॉन्स्टेबल (टेलर)
6. कॉन्स्टेबल (ब्रास बँड)
7. कॉन्स्टेबल (पाईप बँड)
8. कॉन्स्टेबल (बगलर)
9. कॉन्स्टेबल (गार्डनर)
10. कॉन्स्टेबल (पेंटर)
11. कॉन्स्टेबल (कुक)
12. कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13. कॉन्स्टेबल (वॉशरमन)
14. कॉन्स्टेबल (बार्बर)
15. कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)
16. कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता:
- General/OBC 170 सें.मी.
- ST 162.5 सें.मी. 150 सें.मी.
- पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
- पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा....