Hot Widget

Type Here to Get Search Results !

शेतकरी बांधवांनो, विजेपासून ⚡स्वतःचे संरक्षण कसे करावे ते इथे बघुया.

शेतकरी बांधवांनो, विजेपासून ⚡स्वतःचे संरक्षण कसे करावे


विजेवर माझा बराच अभ्यास झाला आहे. माझे वैयक्तिक निरीक्षण ⌛ आणि अभ्यासातून विजेपासून संरक्षण करण्याचे काही नोट्स 📝काढल्या आहेत. तुम्हाला विनंती आहे तुम्ही ही माहिती वाचा आणि पुढे तुमच्या ग्रुप मध्ये शेअर करा. 🤝

वीज कोठे पडते.

✅ ज्या गावांमध्ये एखादी मंदिर जे उंच आहे व त्यावर पितळेचा कळस आहे असे मंदिर हे गावाचे संरक्षण करते.

✅ विज ही विद्युत खांब तसेच इंटरनेट टॉवर अशा उंच विद्युत प्रवाही घटकांवर पडते.

✅तसेच वीज ही उंच झाडांवर व हिरव्या झाडांवर पडते. वीज ही नारळीच्या झाडावर खूप जास्त प्रमाणात पडते कारण ते झाड खूप उंच असते.

⚡☔ विजेपासून स्वतःचे संरक्षण असे करावे.

✅ पूर्वीचे लोक आपल्या घरातील तांब्याची भांडी व लोखंडी साहित्य घरापासून लांब टाकत असत त्यामुळे त्या लोखंडी साहित्य मधून व तांब्याच्या भांड्यांमधून वीज प्रवाहित होऊन त्यावर पडलेली वीज ही आकर्षित होऊन जमिनीमध्ये जात होती व पूर्वी लोकांचे संरक्षण होत होते.

✅ विजेपासून संरक्षण करण्यासाठी ज्यावेळेस विजांचा गडगडाट होतो यावेळी घरामध्ये जाऊन बसावे.

✅ पण यावेळी जर आपण घरामध्ये नसू किंवा दूर शेतामध्ये असून तर त्यावेळेस आपण झाडाखाली किंवा उंच टेकडीवर थांबू नये. यावेळी आपण आपल्या हातामधील किंवा पायांमधील तांब्याची कडी आहे ती काढून टाकावी व एखाद्या खोलगट ठिकाणी कान बंद करून बसावे. खोलगट ठिकाणी विज पडण्याची शक्यता ही खूप कमी असते.

➖➖➖➖➖➖➖
बांधवांनो, ही माहिती तुमच्या सर्व ग्रुप मध्ये शेअर करा.
➖➖➖➖➖➖➖
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

इतर माहिती संग्रह

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies